मी काय वाचले - 7
पु. ल देशपांडे हे महाराष्ट्राचे लाडकं व्यक्तिमत्व तर ना.धो.महानोर हे पुलंचे लाडके कवी. या दोघांच्या नात्याचे बंध उलगडणारं पुस्तक. पळसखेड या गावातील शेतीवाडीतील गप्पा, पुलंच्या आठवणी ना. धो. महानोर यांनी या पुस्तकं लिहिल्या आहेत. पुस्तक वाचनीय आहे.

Comments
Post a Comment