मी काय वाचले - 6

 



प्रत्येक क्षणाला अविस्मरणीय करण्याची जपानी पद्धत.  इचिगो इची प्राप्त करण्यासाठी ८ झेन सिद्धांत -

१) बसा आणि फक्त काय होतंय ते बघा. (२) हा क्षण आपल्या आयुष्यातील शेवटचा क्षण आहे अश्या प्रकारे त्याचा आस्वाद घ्या. (३) मन विचलित करण्याऱ्या गोष्टी टाळा. ४) जे आवश्यक नाही त्या सगळ्या गोष्टीपासून  स्वतःला दूर ठेवा. (५) स्वतःचे मित्र बना.  (६) अचूक नसल्याचंही आनंद घ्या (७) दया धर्म आचरणात आणा. (८) अपेक्षा सोडून द्या.

प्रत्येक क्षण वर्तमानात जगा   आपल्या आयुष्यात घडणारी प्रत्येक घटना जीवनात एकदाच घडत असते.  यामुळेच प्रत्येक क्षण अनमोल आहे आणि त्याची एखाद्या खजिन्यासारखी साठवण करायला हवी.या  प्रेरणादायी पुस्तकातून आपल्याला जपानी जीवनशैलीतून कित्येक गोष्टी शिकायला मिळतात जस की - वर्तमानातील क्षण, योगायोग वाटणाऱ्या गोष्टीमागील संकेत, जागरूकता, माईन्डफुलनेस ,,, 

Comments

  1. योगायोगाने घडणाऱ्या गोष्टी कोणते संकेत देतात ते थोड्या विस्ताराने लिहायला हवे होते.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा