मी काय वाचले 📖-2

Sohamano Suryast - दिनकर जोषी या गुजराती पुस्तक सुरम्य सूर्यास्त - अनुवाद प्रतिभा काठीकर..

आपले वृद्धत्व आनंददायी आणि सुखकर होण्यासाठी लेखकाने उपयुक्त मार्गदर्शनपर विचार

या पुस्तकात वाचावयास मिळतात. कोणी म्हणेल हे नुसते सांगायला जाते काय? पण मला वाटते हे विचार 50 व्या वर्षानंतर आचरणात आणले तर आपली सत्तरी आनंदात आणि समाधानात गाठू शकू यात शंका नाही. असो वेळ काढून पुस्तक जरुर वाचा आणि जमल्यास आचरणात आणावे.. ही विनंती..🙏 चंद्रशेखर मधुकर कुलकर्णी..14 मार्च 2021.

Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा