मी काय वाचले - 1
ही सृष्टी ज्याने घडवलीय ती किती सुंदर घडवलीय, आपणच त्याचे रसग्रहण करायला कमी पडतो. अवतीभोवती बऱ्याच सुंदर गोष्टी असतात पण त्यांना एक चौकट दिल्यावर त्या मनाला जास्त भावतात. डॉ. श्रीनिवास गोखले यांनी त्यांच्या भटकंतीच्या दरम्यान काढलेल्या हजारो फोर्टोपैकी काही निवडक फोटो सुंदर काव्यपंक्तींसह आपल्यापुढे ठेवले आहेत. रोजच्या धावपळीच्या दिवसातले काही क्षण हे फोटो वाचकांना 'आनंदयात्रा' घडवून आणतील व विरंगुळा देतील अशी आशा आहे. हे सर्व पुस्तकाच्या मागील पृष्ठावर लिहिले आहे. मी आनंदयात्रा पुस्तक वाचले/पाहिले. खुप सुंदर फोटो काव्यपंक्तीसह 👌 जमल्यास जरुर पाहून आनंद घ्या...
Comments
Post a Comment